श्रीपाद श्रीवल्लभ संपूर्ण चरितांमृतातील भौतिक शास्त्रिय संकल्पना, गावे, मंदिरे, ऐतिहासिक व्यक्ती, अन्य माहिती, फोटो यावरून सातशे वर्षांपूर्वीच्या भौगोलिक, ऐतिहासिक आणि सामाजिक रचनेचा रसग्रहणात्मक अभ्यास आणि अध्याय निहाय संक्षिप्त नकाशा दर्शन.